तुमचा पार्टनर डॉमिनेटींग आहे कसं माहीत कराल? जाणून घ्या काही संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 12:29 PM2023-07-15T12:29:21+5:302023-07-15T12:42:14+5:30
Dominating Partner : अनेकदा आपल्याला आपला पार्टनर डॉमिनेट करतो म्हणजेच आपल्यावर वर्चस्व गाजवतो. चला तुम्हाला तुमचा पार्टनर डॉमिनेट करतोय कसं ओळखाल?