World Photography Day love and emotions pictures
World Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 05:56 PM2019-08-19T17:56:59+5:302019-08-19T18:04:33+5:30Join usJoin usNext प्रेम म्हणजे प्रेम असतं..... या पाडगावकरांच्या ओळी या फोटोंसाठी तंतोतंत खऱ्या होतात. प्रेमाला व्याख्या नसते. ते कधी कोणावरही होऊ शकतं. मग ती एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी.... वस्तू असो किंवा काहीही.... कोणाचाही आपल्याला लळा लागू शकतो. प्रेमाची भावना आपण नेहमीच बोलून दाखवू शकत नाही. आज #WorldPhotographyday च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवणार आहोत. ज्यातून प्रेमाची संकल्पाना फार सुंदरपणे तुमच्यासमोर उभी राहण्यास मदत होईल. सर्व फोटो Agora Images द्वारे आयोजित करण्यात आलेल्या #Love2019 Photo Contest चे आहेत. Agora Images 2017पासून हे Contest आयोजित करत आहे. टॅग्स :फोटोग्राफी डेरिलेशनशिपव्हायरल फोटोज्Photography DayRelationship TipsViral Photos