Amla Health Benefits : थंडीत सर्दी, खोकला तब्येतीच्या कुरबुरी सुरूच आहेत? 'सुपर फ्रूट' आवळा खाल तर चुटकीसरशी आजार होतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 11:27 AM2022-01-02T11:27:32+5:302022-01-02T11:40:37+5:30
Amla Health Benefits : आवळ्यामध्ये सोल्यूबल फायबर भरपूर असते जे शरीरात वेगाने विरघळते. त्याच्या मदतीने शरीरातील साखर शोषण्याची गती कमी होते.