डेली वेअरसाठी लहान मंगळसुत्रांच्या १० आकर्षक डिजाइन्स; पाहा बजेटमध्ये बसणारा नाजूक-सुंदर दागिना By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:27 AM 2023-02-09T00:27:05+5:30 2023-02-09T16:35:38+5:30
Short Mangalsutra for Daily Wear : तुम्हीसुद्धा कॉमन पेडंट किंवा वाट्यांचं मंगळसुत्र वापरून बोअर झाला असाल तर मंगळसुत्राचे लेटेस्ट पॅटर्न्स पाहूया (Short Mangalsutra Latest Pattern) मंगळसुत्राचं भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. (Styling Tips) रोजच्या वापराचं मंगळसुत्र आकर्षक, खास असावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. तुम्हीसुद्धा कॉमन पेडंट किंवा वाट्यांचं मंगळसुत्र वापरून बोअर झाला असाल तर मंगळसुत्राचे लेटेस्ट पॅटर्न्स पाहूया (Short Mangalsutra Latest Pattern)
कॉमन वाट्याचं मंगळसुत्र न घालता तुम्ही मध्ये लहान खड्यांचे राऊंड असलेले मंगळसुत्र वापरू शकता १०० ते ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला आर्टिफिशिअल मंगळसुत्र उपलब्ध होईल.
चार काळेमणी असलेलं गोल्डन मण्याचं मंगळसुत्र तुम्ही ऑफिसवेअरसाठी ट्राय करू शकता.
काळ्या, सोनेरी मण्यांसह मध्ये एक डायमंड असलेलं मंगळसुत्रात गळा सुंदर दिसतो.
मंगळसुत्रात पतंगाप्रमाणे चौकोनी पेंडटसुद्धा उठून दिसतं. या डिजाईन्स तुम्ही सोन्यातही बनवून घेऊ शकता.
मंगळसुत्राला साजेसं ब्रेसलेट बाजारात उपलब्ध असतात. १५० ते ६०० रुपयांपर्यंत या डिजाईन्स उपलब्ध होतील.
ही मंगळसुत्र टिकायलाही चांगली असतात. कोणत्याही शर्ट, टिशर्टमध्ये शोभून दिसतात.
वनपीस किंवा क्रॉप टॉपवर तुम्ही हे मंगळसुत्र ट्राय करू शकता.
आर्टिफिशिअल मंगळसुत्र काळं पडू नये म्हणून वापरल्यानंतर प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा.
(Image Credit- Social Media)