Benefits of banana : रोज सकाळी फक्त १ केळी खा; शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे; चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 04:35 PM2021-11-21T16:35:55+5:302021-11-21T17:04:57+5:30
Benefits of banana : तणाव, डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्ल्यानं तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते.