बेशरम रंग' गाण्यावरून ट्रोल झाली दीपिका, पाहा तिचे आजवरचे हॉट, बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 04:15 PM2022-12-15T16:15:00+5:302022-12-15T16:49:21+5:30

Deepika Padukone News : Besharam rang pathaan first song deepika shahrukh : पायऱ्यांवर बसून हॉट आणि बोल्ड पोज देतानाचे दीपिका पदुकोणचे हे छायाचित्र. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. पांढरा श्रग आणि लांब कानातल्यांसह अभिनेत्रीने फोटोशूट केले.

दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि शाहरुख खान (Shahurukh Khan) यांच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे बोल्ड गाणे सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. दीपीकाच्या भगव्या ड्रेसच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. (Besharam rang pathaan first song deepika shahrukh trolled getting viral)

बॉलीवूडच्या सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली दीपिका पदुकोण अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहे. यासोबतच तिचा बोल्ड लूकही खूप चर्चेत आहे, अभिनेत्रीच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वात बोल्‍ड आणि सिझलिंग लूक्सवर एक नजर टाकूया.

आपल्या सौंदर्याने जगाला वेड लावणारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा हा बोल्ड लूक. लाल रंगाचा वन पीस परिधान करून दीपिका खूपच हॉट दिसत आहे.

मेसी हेअर्सनी तिने तिचा लूक खुलवला. याच फोटोत दीपिका इंटिमेट पोज देताना दिसत आहे.

या लूकमध्ये दीपिका क्लिवेज फॉन्ट करताना दिसून आली.

पायऱ्यांवर बसून हॉट आणि बोल्ड पोज देतानाचे दीपिका पदुकोणचे हे छायाचित्र. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. पांढरा श्रग आणि लांब कानातल्यांसह अभिनेत्रीने फोटोशूट केले.

ब्लॅक स्ट्रीप्सच्या ड्रेसमुळे दीपीका बरीच चर्चेत होती. यावर तिनं रोज गोल्ड शेडचं जॅकेट कॅरी केलं होतं.

ब्लॅक फेदर बॅकलेस गाऊनमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. पोनी मेसी बन, लांब कानातले, डायमंड रिंग आणि स्मोकी आयसह अभिनेत्रीने तिचा खुलवला .