दिवाळीला नव्या साड्यांवर ट्राय करा 'हे' लेटेस्ट, डिसेंट ब्लाऊज पॅटर्न; पाहा एकापेक्षाएक डिजाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 09:48 AM2022-10-17T09:48:15+5:302022-10-17T12:58:04+5:30

Blouse Designs New For Diwali : नेहमी तेच तेच पॅटर्न शिवण्यापेक्षा मॉडर्न स्टाईलचे ब्लाऊज ट्राय करून पाहा. ज्यामुळे सिंपल साडीमध्येही तुमचा लूक खूलून दिसेल. ( Latest Saree Blouse Designs & How to Style Them)

दिवाळीला काहीच (Diwali 2022) दिवस शिल्लक राहिलेत. सर्वजण नवनवीन साड्या, ड्रेस खरेदी करण्यात व्यस्त आहेत. दिवाळीला नवीन साड्या घ्यायची हौस प्रत्येक महिलेला असते.(Blouse Patterns for Saree and Lehenga) नेहमी तेच तेच पॅटन्स शिवण्यापेक्षा मॉडर्न स्टाईलचे ब्लाऊज ट्राय करून पाहा. ज्यामुळे सिंपल साडीमध्येही तुमचा लूक खूलून दिसेल. ( Latest Saree Blouse Designs & How to Style Them)

सिव्हजलेस ब्लाऊचचे लेटेस्ट पॅटन्स तुम्ही काठापदराच्या साडीवर ट्राय करू शकता.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला गोंडे, नॉट्स लावून तुम्ही स्टायलिश बॅक लूक मिळवू शकता.

चोळी पॅटन्ससुद्धा तुम्हाला जास्त शोभून दिसतील.

फूल स्लिव्हज आणि त्रिकोणी गळ्याचा ब्लाऊज डिसेंट वाटेल.

या फोटोत दाखवल्याप्रमाणे मॉडर्न स्टाईल ब्लाऊजमध्ये बोल्ड तितकाच पारंपारीक लूक मिळेल.

प्लेनसाडीवर तुम्ही डिजाईन्सचे बोटनेक ब्लाऊज ट्राय करू शकता.

पुढून प्लेन आणि मागून मोठ्या गळ्यांचे पॅट्रन्स सध्या खूप ट्रेडींग आहे. या दिवाळीला तुम्ही मित्र मैत्रिणींना भेटायला जाण्यासाठी किंवा घरच्या फंक्शनसाठी असे ब्लाऊज ट्राय करा.

अशा स्टाईल्सच्या ब्लाऊजवर तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज लागणार नाही. तुम्ही मोठे कानातले घातल्यानंतर चेहरा परफेक्ट वाटेल.

काठापदराच्या आणि रोज वापरायच्या साड्यांसाठीही तुम्ही असे सुंदर ब्लाऊज पॅटन्स ट्राय करू शकता.

हेवी डिजाईन्सचे ब्लाऊज पॅटन्स तुम्ही लग्नासाठी किंवा मोठ्या समारंभासाठी ट्राय करू शकता.