गणेशोत्सवात काठापदराच्या साड्या नेसून दिसाल स्टायलिश; पाहा ब्लाऊजचे एक से एक लेटेस्ट पॅटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:45 PM2022-08-24T13:45:58+5:302022-08-26T13:49:37+5:30

Blouse Pattern for Kathpadar Saree : नेहमी नेहमी काकुबाई स्टाईल्सचे जुन्या पॅटर्न्सचे ब्लाऊज न शिवता तुम्ही नवीन पॅटर्न्सही ट्राय करू शकता.

गणेशोत्सवात सगळ्याजणी पारंपारीक पोशाखांना पसंती देतात. काठापदराच्या साड्या, खणाच्या साड्या, हिरकणी या साडयांना सध्या तुफान मागणी आहे. पण नेहमी नेहमी काकुबाई स्टाईल्सचे जुन्या पॅटर्न्सचे ब्लाऊज न शिवता तुम्ही नवीन पॅटर्न्सही ट्राय करू शकता. या लेखात नवीन ब्लाऊजचे पॅटर्न्स पाहूया. (Blouse Pattern for Kathpadar Saree)

थ्री, फोर स्लिव्हजचे ब्लाऊज तुम्ही काठापदराच्या साड्यांवर शिवू शकता.

साड्यांना मागून गोंडे लावण्याची फॅशन अजूनही तितकीच ट्रेडिंग आहे. साडीवर प्लेन बन हेअरस्टाईल केल्यास सौंदर्य खुलून दिसेल.

ऑफ शोल्डर ब्लाऊसुद्धा काठापदराच्या साड्यांवर तुम्ही शिवू शकता.

हाताच्या काठांना वर्क आणि डिप नेक ब्लाऊजवर तुम्ही बोल्ड, सुंदरि दिसाल.

ब्लाऊजवर जास्त वर्क आवडत नसेल तर तुम्ही जाळीचे किंवा चौकोन पॅटर्न शिवू शकता.

लहान हातांचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा थ्री फोर हँण्ड शिवा. त्यामध्ये तुम्ही जास्त उठून दिसाल.

चोळी पॅटर्नमध्ये किंवा हातांना डिजाईन असलेले पॅटर्न्सही खुलून दिसतील.