केंसाची वाढ खुंटली-टक्कल पडतंय? कोलेजनयुक्त ५ पदार्थ रोज खा, भराभर वाढतील केस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:02 AM2024-07-16T10:02:00+5:302024-07-16T10:10:58+5:30
Collagen Rich Foods That Can Help In Quick Hair Growth : तज्ज्ञांच्या मते, सोयाबीनमध्ये स्पर्मिडीन नावाचे एक संयुग आढळते, जे केसांच्या वाढीस मदत करते.