डब्यात ठेवलेल्या चपात्या वाफेने ओल्या होतात? १ ट्रिक, चपात्या सादळणार नाहीत-राहतील मऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 08:32 PM2024-09-22T20:32:30+5:302024-09-23T17:51:12+5:30
Cooking Tricks : चपाती शिजवण्याकडे लक्ष द्या. कारण चपात्या कच्च्या ठेवल्यास त्या ओल्या होतात.