Delicate designs of silver Payal : Simple Silver Payal Designs Latest Payal Designs
रोजच्या वापरासाठी चांदीच्या पैंजणांच्या नाजूक डिजाईन्स; आकर्षक-सुंदर पैंजणांनी पाय उठून दिसतील By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:59 PM2024-10-02T15:59:09+5:302024-10-02T16:18:50+5:30Join usJoin usNext Delicate designs of silver Payal : पैंजण घातल्यानंतर पायांची शोभा वाढते आणि नेहमीपेक्षा पाय जास्त उठून दिसतात. सध्या एंकलेंट्स आणि नाजूक पैंजणची क्रेझ महिलांमध्ये पाहायला मिळते. चांदीचे नाजूक पैंजण तुम्हाला कोणत्याही ज्वेलर्सच्या दुकानात सहज मिळतील किंवा तुम्ही पर्सनलाईज बनवून घेऊ शकता. चांदीच्या पैंजणांच्या डिजाईन्स तुम्ही पाहू शकता आणि आपल्या आवडीच्या पॅटर्नचे डिजाईन बनवून घेऊ शकता. चांदीच्या पैंजणांमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार घुंगरू लावू शकता किंवा प्लेन साखळी घालू शकता. पैजणांमध्ये वेगवेगळे लटकन असलेले पर्याय उपलब्ध होतील. फुलांच्या डिजाईन्सचे पायातले साडी आणि कुर्त्यावर शोभून दिसतील. तुम्हाला पैंजणांमध्ये स्टोन हवे असतील तर तुम्ही स्टोन लावून घेऊ शकता. (Image Credit- Social Media)टॅग्स :खरेदीफॅशनShoppingfashion