Diwali Bhaubeej Rangoli : भाऊबीजेला कमी वेळात काढता येतील अशा १० आकर्षक रांगोळ्या; सुंदर रांगोळ्यांनी सजेल दार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:48 PM2024-11-01T12:48:54+5:302024-11-01T13:23:10+5:30

Diwali Bhaubeej Rangoli : भाऊबीजेच्या दिवशी रांगोळीनं घर सजलेले दिसावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या सोप्या, आकर्षक रांगोळ्या काढू शकता.

दिपावलीचा (Diwali 2024) शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज (Bhaiduj). भाऊबीज हा बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण. या दिवशी तुम्ही दारासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढू शकता. (Diwali Bhaubij Rangoli)

भाऊबीजेच्या दिवशी रांगोळीनं घर सजलेले दिसावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या सोप्या, आकर्षक रांगोळ्या काढू शकता.

या रांगोळ्यांमध्ये तुम्ही बहिण भावाचे चित्र किंवा हॅप्पी भाऊबीज असा संदेश लिहू शकता.

भाऊ बहिणीला गिफ्ट देतानाचे चित्रही काढू शकता.

भाऊबिजेची सोपी रांगोळी काढण्यासाठी तुम्ही रांगोळीच्या ठश्याचा वापर करू शकता.

आजूबाजूला दिवे काढून मधोमध दिवाळीचा संदेश लिहू शकता.

भाऊबिजेची अशी रांगोळी तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटांत काढू शकता.

या रांगोळीत तुम्ही औक्षणाचं ताटसुद्धा काढू शकता.

रांगोळीत तोरण, फुलं, कंदील याचे चित्र काढले तरी सुंदर दिसेल.

(Image Credit- Social Media)