डायबिटीसच्या भितीनं गोड खाणं सोडलंय? रोज 'ही' ५ फळं खा, शुगर राहील कंट्रोलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 03:13 PM2022-12-18T15:13:44+5:302022-12-18T15:25:49+5:30
Fruits for diabetes : आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्यामते डायबिटीसमध्ये तुम्ही तुमची आवडती फळं खाणं टाळण्याची काही गरज नाही.