घरातील रोपाला पानंच येतात-एकही फूल येत नाही? 5 टिप्स, फुलच फुलं येतील, थंडीत बहरेल बाल्कनी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 05:02 PM2023-12-13T17:02:26+5:302023-12-13T20:56:59+5:30
Gardening Tips in Marathi : थंडीच्या दिवसांत झाडांना जास्तवेळ सूर्यप्रकाशात ठेवा आणि वेळोवेळी पाणी देखील द्या.