पोटात गॅसेस झाल्यानं डोकं खूप दुखतं, पोट फुगल्यासारखं वाटतं; १० घरगुती उपाय, त्वरीत मिळेल आराम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 01:03 PM2022-08-11T13:03:28+5:302022-08-11T15:02:15+5:30
Gas and Bloating Solutions : पुदिन्यात एंटी इफ्लेमेटरी आणि एंटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे पोटात जाणवणारी जळजळ कमी होण्यास मदत होते.