हिवाळ्यात रोज १ पेरू खा; ८ गुणकारी फायदे- वजन कंट्रोलमध्ये येईल, पोट नेहमी साफ राहील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 08:37 AM2023-11-28T08:37:00+5:302023-11-28T08:40:01+5:30
Benefits of Eating Guava Fruit in Winters : डायबिटीक रुग्णांसाठी पेरू एक उत्तम फळ आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.