मऊ, लुसलुशीत भाकरी बनवा 'या' ५ टिप्सनी; परफेक्ट भाकरीसाठी उपयुक्त पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 03:29 PM2022-12-18T15:29:56+5:302022-12-18T16:16:38+5:30
How to make Bhakri : भाकरी थापताना पीठ कमी पडल्याने किंवा जास्त जोर दिला गेल्याने भाकरी तुटते किंवा खाली चिकटते. म्हणून लक्षपूर्वक भाकरी करा.