Amla For Hair Growth : सतत गळतात, केसांचा झाडू झालाय? आवळ्याचा 'असा' वापर करा, केस वाढतील भराभर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:50 PM2022-12-14T14:50:27+5:302022-12-14T15:11:42+5:30
How To Use Amla For Hair Growth : आवळ्यामध्ये टॅनिन आणि कॅल्शियम असते जे तुमच्या केसांना फोटो-डॅमेज आणि उष्णतेच्या नुकसानापासून देखील मदत करते