करंज्या तळताना फुटतात, कधी खुळखुळा होतो? ५ टिप्स, करा परफेक्ट खुसखुशीत करंज्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:01 PM2022-10-20T15:01:47+5:302022-10-21T13:24:44+5:30
Karanji Recipe Diwali Special : करंजीच्या सारणासाठी पिठीसाखर घरी बनवा. ती विकत आणल्यास काही वेळेस त्यात ओलसरपणा असेल, तर त्याला वास येऊ शकतो.