व्हिटामीन B-12 कमतरता पूर्ण करेल 'ही' छोटी पांढरी वस्तू; वय वाढलं तरी तारुण्य टिकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 09:57 PM2024-11-04T21:57:45+5:302024-11-06T15:25:04+5:30

Khameer Or Yest Is The Superfood With Vitamin-B12 : इम्यूनिटी कमकुवत झाल्यामुळे होणारे आजार जसं की सर्दी, खोकल्यापासून बचाव होऊ शकतो.

शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास शरीर कमकुवत दिसू लागतं. म्हणून रोजच्या आहारात व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. (Khameer Or Yest Is The Superfood With Vitamin-B12 For Skin And Hair)

शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

यीस्टचे सेवन केल्यानं शरीरात व्हिटामीन्सची कमतरता भासत नाही आणि आजारांचा धोका कमी होतो.

यात मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा येत नाही.

इम्यूनिटी कमकुवत झाल्यामुळे होणारे आजार जसं की सर्दी, खोकल्यापासून बचाव होऊ शकतो.

यातील व्हिटामीन सी केस आणि त्वचेला तरूण ठेवण्याचे काम करते.

याशिवाय पालक, डाळिंब, कडधान्य असे पदार्थ खाऊनही तुम्ही व्हिटामीन बी-१२ मिळवू शकता.