खणाच्या साडीचे शिवा सुंदर कुर्ते; १० नवीन पॅटर्न, पारंपरिक कपड्यांतही मिळेल कमाल सुंदर लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:40 PM2024-11-28T16:40:16+5:302024-11-29T17:33:25+5:30

Khan Saree Kurta Designs : खणाच्या कापडात तुम्हाल पारंपारीक आणि मॉडर्न असे दोन्ही लूक मिळतील.

प्रत्येक महिलेल्या कपाटात एकतरी खणाची साडी असतेच. खणाच्या साडीचे तुम्ही सुंदर सुंदर ब्लाऊज शिवू शकता. रेडीमेड खणाचे ड्रेस घेण्यापेक्षा तुम्ही साडीचे शिवून घेतले तर अधिकच सुंदर दिसतील. (Khan Saree Kurta Designs)

खणाच्या कापडात तुम्हाला पारंपारीक आणि मॉडर्न असे दोन्ही लूक मिळतील.

शॉर्ट कुर्ती, लॉग्न कुर्ती किंवा पंजाबी ड्रेस, वन पीस असे अनेक पॅटर्न्स तुम्ही शिवू शकता.

ए लाईन कुर्ता, अम्ब्रेल्ला घेर असलेले कुर्तेसुद्धा या पॅटर्नमध्ये चांगले दिसतील.

जर तुम्हाला कॉलर नेक आवडत असेल तर कॉलर नेकचे ब्लाऊज शिवू शकता.

सणासुधीला घालण्यासाठी किंवा खास प्रसंगांना घालण्यासाठी हा आऊटफिट मस्त आहे.

तुम्ही स्लिव्हजलेस पॅटर्न्समध्येही हे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.

मराठी अभिनेत्रींचे खण साडी लूक फॉलो करून तुम्ही कोणत्याही रंगात हे पॅटर्न शिवू शकता.

जर साडीचे कापड जास्त मोठं असेल तर तुम्ही अख्खा सूट शिवून घेऊ शकता.

यात तुम्हाला थ्री-फोर हातांचे पॅटर्नही सुंदर दिसेल.

(Image Credit-Social Media)