सध्या फॅशन असलेल्या फुग्याच्या बाह्यांचे १० नवे पॅटर्न्स, पाहा टिकलीवर्क साडीसाठी खास पफ स्लिव्ह्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 04:04 PM2024-05-15T16:04:51+5:302024-05-15T16:20:42+5:30

Puff Sleeves Blouse : पफ स्लिव्हजच्या ब्लाऊजमध्ये प्लेन हात दिसणार नाहीत तर तुमचा खुलून दिसेल आणि दंडही जाड दिसणार नाहीत.

साडी विकत घेतल्यानंतर ब्लाऊज कसं शिवायचं हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनात येतो. (Puff Sleeves Blouse) नेहमी त्याच त्यात पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यात काही अर्थ नसतो. नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवले तर तुमचा लूकही खुलून दिसेल.

पफ स्लिव्हजचे ब्लाऊज पॅटर्न्स तुम्हाला सतत घालावेसे वाटतील. (Puff Sleeves Blouse Designs Blouse With Puff Sleeves) जुन्या काळात फुग्यांच्या हातांची फॅशन होती. आता पुन्ही ही स्टाईल प्रचलित झाली आहे.

पफ स्लिव्हजच्या ब्लाऊजमध्ये प्लेन हात दिसणार नाहीत तर तुमचा खुलून दिसेल आणि दंडही जाड दिसणार नाहीत.

पफ स्लिव्हजच्या बॉर्डरला जाड काठांचे पॅटर्न शिवू शकता. साडीला शोभेल अशा जड किंवा सिंपल पॅटर्नची निवड करा.

शॉर्ट किंवा थ्री-फोर स्लिव्हजमध्ये तुम्हाला फुग्यांचे पॅटर्न शिवता येईल.

पुढचा गळा बोटनेक किंवा बंद गळ्याचे पॅटर्न तुम्ही शिवू शकता.

जर ब्लाऊज प्लेन असेल तर या टाईपची स्टिचिंग करू शकता.

पफ स्लिव्हज ब्लाऊज दिसायला सुंदर दिसतात आणि इतरांपेक्षा वेगळा आपला लूक दिससतो.

कॉटनची साडी असो किंवा शिफॉन कोणत्याही साडीवर तुम्ही हे ट्राय करू शकता.

पफ स्लिव्हजना तुम्ही मण्यांची लेस लावू शकता. मण्यांच्या लेसमुळे दंड आणि गळ्याचे पॅटर्न खुलून येईल.

(Image Credit- Social Media)