जोजोबा ऑईलचे १० फायदे, त्वचेचे आजार ते चेहऱ्यावरचे डाग घालवणारे हे तेल नेमके असते काय? वापरायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 03:28 PM2022-12-19T15:28:59+5:302022-12-19T16:11:10+5:30
Top 10 Benefits of Jojoba Oil : जोजोबा ऑईल हे मुख्यतः स्किन आणि केसांच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते.