केस गळतीमुळे कपाळ मोठं दिसतंय? अर्धा चमचा हळद या पद्धतीने केसांना लावा-दाट होतील केस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 08:39 AM2024-07-18T08:39:00+5:302024-07-18T08:40:01+5:30
Turmeric For Long Hairs : हळद पावडर आणि एलोवेरा जेल मिसळून हा हेल्दी हेअर मास्क केसांना लावा. ज्यामुळे स्काल्पची समस्या उद्भवणार नाहीत.