जिभेवर पांढरा थर जमा झालाय? ७ घरगुती उपाय, जीभ खराब असणे ही आजाराची लक्षणंही असू शकतात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 06:06 PM2022-12-01T18:06:04+5:302022-12-01T18:15:20+5:30
Mouth Cleaning Ideas अनेक लोकं जीभ साफ करण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सचा पर्याय अवलंबतात, आपण ७ घरगुती उपायांचा वापर करून जिभेला स्वच्छ करू शकता..