White Hair Solution : केस खूप पांढरे झालेत? आठवडभरात काळेभोर होतील केस, फक्त बटाट्याच्या सालीचा असा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 04:04 PM2022-03-27T16:04:01+5:302022-03-27T16:44:39+5:30
White Hair Solution : केसांमधील काळेपणा परत आणण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या सालीचा वापर करू शकता.