लैंगिक जीवन : पुन्हा पु्न्हा 'या' चुका कराल प्रत्येकवेळी निराशाच येईल हाती!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:00 PM2020-04-16T16:00:23+5:302020-04-16T16:18:10+5:30
मुळात शारीरिक संबंध एकप्रकारची थेरपी आहे. यात मन आणि शरीराला रिफ्रेश वाटतं. पण अनेकजण याकडे गंभीरतेने बघतच नाहीत आणि सतत चुका करत राहतात.