लैंगिक जीवन : ऐनवेळेला महिलांच्या 'या' चुकांमुळे होतो मूड ऑफ, नंतर पार्टनरलाच देतात मग दोष!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 04:11 PM2020-07-17T16:11:02+5:302020-07-17T16:23:19+5:30
काही महिलांना असं वाटत असतं की, प्रत्येक गोष्टीत त्यांच्या पतीने पुढाकार घ्यावा. या नादात त्यांचं लैंगिक जीवनही प्रभावित होतं.