लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने गुप्तांगाला होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, तुम्हीही असं काही करता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 06:32 PM2020-07-15T18:32:35+5:302020-07-15T19:01:37+5:30
फार जास्त पॉर्न बघण्याने काही नुकसानही होतात. त्यातील एक मोठं नुकसान म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या.