सिंधुदुर्ग : आंबोलीजवळ अपघात, सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 14:14 IST2018-03-12T14:14:25+5:302018-03-12T14:14:25+5:30

आंबोली मुख्य धबधब्याजवळ आज, सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सुसाट सावंतवाडी-पुणे शिवशाही बसला (क्रमांक 47८0301 )अपघात

शिवशाही बस आणि भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये अपघातानंतर टेम्पोमधील भाजी अशी इतस्ततः विखुरलेली होती.

शिवशाही बस आणि भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये अपघातानंतर टेम्पोमधील भाजी अशी इतस्ततः विखुरलेली होती.

आंबोली मुख्य धबधब्याजवळ एका धोकादायक वळणावर चालकाचा सुसाट बसवरील ताबा सुटला.