Tourists crowd in Malvan in Natal
नाताळाच्या सुट्टीत मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 08:51 PM2017-12-24T20:51:01+5:302017-12-24T20:54:39+5:30Join usJoin usNext नाताळाच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील गजबज वाढली आहे. प्रचंड गर्दीमुळे वाहने पार्क करण्यास जागा नसल्याने पर्यटक थेट किनाऱ्यावरच वाहने पार्क करत आहेत. मालवणच्या समुद्र किनाऱ्याबरोबरच ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता दिसत आहे. कौलारू घरांसमोर नारळाच्या बागेत मालवणी भोजनाचा आस्वाद घेताना पर्यटक.टॅग्स :पर्यटनमालवण समुद्र किनारासिंधुदुर्गtourismMalvan beachsindhudurg