वेंगुर्ला बंदर, बनले सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 04:31 PM2017-12-21T16:31:48+5:302017-12-21T16:38:32+5:30

कोकणातील प्रमुख बंदरांपैकी एक असलेल्या वेंगुर्ला बंदराच्या रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

बंदर परिसरात कोकणातील सागरसंपत्तीची ओळख करून देणारी आकर्षक चित्रे रंगवण्यात आली आहेत.

वेंगुर्ल्यातील समुद्रात मुबलक प्रमाणत आढळणाऱ्या झिंगा या माशाचे चित्र.

पर्यटकांचे आकर्षण ठरणारे डॉल्फिन.

येथील समुद्रामध्ये मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या शंखशिंपल्यांनाही या चित्रांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

जलपरी

वेंगुर्ला बंदरावरून होणारे वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्याचे नयनरम्य दर्शन.