After lockdown these funny memes on corona virus goes viral api
21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये होणार 'ही' अवस्था, अनेकांच्या मनातील दु:खं सांगतात हे मीम्स! By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:13 PM2020-03-26T15:13:49+5:302020-03-26T15:30:31+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आणि त्याची लागण होऊ नये म्हणून देशात सरकारने लॉकडाउन केलं. त्यामुळे देशभरातील जास्तीत जास्त लोक घरात आहेत. त्यामुळे हे लोक वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लावत आहेत. त्यावरूनच काही मीम्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 21 दिवसांनंतर लोकांचं काय होईल याचा विचार करूनही काही लोकांनी मीम्स तयार केले आहेत. कारण 21 दिवस हा काही छोटा काळ नाही. यात काहीही होऊ शकतं. ज्या दिवशी लॉकडाउनची घोषणा झाली त्या दिवशी बघा काय झालं होतं... आता घरून काम करण्याची सवय नसल्यावर असंच होणार ना.... इतके दिवस एकत्र राहिल्यावर असंच होणार.... रस्ता मिळाला तरी पोलिसांचे दांडके सॅनिटायजर लावून तयार आहेत. आता सलून बंद आहे म्हटल्यावर ही शक्यता नाकारता येत नाही. ज्यांना घरी थांबण्याची अजिबातच सवय नसते ते हे... आता सगळ्यांचा एकच खास मित्र तो म्हणजे फोन दिवसरात्र गावभर हुंदळणाऱ्या पोरांचं हेच होणार बघा... हे खरंच आहे. किती लोकांना रिलेट केलं हे? आता प्लॅनिगं करण्याशिवाय पर्याय नाही लॉकडाउनमुळे कोरोना भडकला.... आहेत असेही काही महाभाग.... आता जीव वाचवायचा म्हटल्यावर बलिदान द्यावंच लागेल ना भौ.... हाहाहाहाहाहा..... घ्या 21 दिवसाचं राशी भविष्य.... हा अनेकांचा प्लॅन आहे. कुणाचं काय तर कुणाचं काय... दुसरं करणार काय रे तू भैताड.... असंच होणार आहे काही लोकांसोबत....21 दिवसांनी वेगळ्या विश्वात असू सगळे.... हे करणारेही आहेत भरपूर...टॅग्स :मिम्सकोरोना वायरस बातम्यासोशल मीडियाmemescorona virusSocial Media