मनुष्य असो वा प्राणी आईचं प्रेम सगळ्यांसाठी सारखंच, कसं ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:03 PM2019-07-17T16:03:40+5:302019-07-17T16:11:15+5:30

जगातल्या प्रत्येक आई-वडिलांचं प्रेम अमूल्य असतं. मग ते जनावरांचं असो वा मनुष्यांचं. मनुष्यांची मुले त्यांचं प्रेम बोलून व्यक्त करू शकतात. तेच मुके जनावरं काही न बोलताही आपल्या मुलांवर प्रेम करतात. त्यांचा सांभाळ करतात. जनावरं त्यांच्या विश्वात त्यांच्या मुलांचं पालन-पोषण कसं करतात हे दाखवणारे फोटो. (Image Credit : www.boredpanda.com)