Amazing photos of objects cut in half
रोज वापरल्या आणि पाहिल्या जाणाऱ्या 'या' वस्तूंचं आतील भन्नाट जग पाहून व्हाल थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:25 PM2019-03-15T15:25:49+5:302019-03-15T15:46:57+5:30Join usJoin usNext अनेक लोकांना एखादी वस्तू बाहेरून किती सुंदर आहे त्यापेक्षा ती आतून कशी असेल यात जास्त रस असतो. अनेकजण काही वस्तू तोडून आत काय आहे हे बघतात. तुम्हालाही अशा अनेक वस्तूंबाबत उत्सुकता असेलच. इंटरनेटही ही तुमची इच्छा पूर्ण केली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आम्ही असे काही फोटो आणले आहेत ज्यात वेगवेगळ्या वस्तू कापून त्या आतून कशा दिसतात हे दाखवले आहे. (All Images Credit : boredpanda) केळीच्या झाडाचं खोड आतून असं दिसतं. उल्कापिंड आतून असं दिसतं. Rattle Snake चं शेपूट Adding Machine(60 च्या दशकात वापरलं जाणारं कॅल्क्यूलेटर) मोती कापला तर आतून असा दिसतो. Physics लॅबमध्ये करण्यात आलेला एक प्रयोग... Poppy Capsule दोन भागात विभागला गेलेला दगड... Tree Fern झाडाचं खोड... Golden Gate Bridge चा एक तार CT Scanner समुद्राखाली विज घेऊन जाणारी एक वायर.. Zippo Lighter आतून असं दिसतं.... Bowling Ball मिल्ट्री टॅंक झाडाची मुळं.... Vaccine Container Leica Summicron Lens(कधीकाळी वापरली जाणारी कॅमेरा लेन्स) Canon कॅमेरा कॅक्टस(नागफनी) हॅंड ग्रेनेड लॅॅंड रोव्हर कारटॅग्स :व्हायरल फोटोज्जरा हटकेViral PhotosJara hatke