वेडिंग फोटोशूटसाठी बेस्ट थीमचा विचार करताय? या फोटोंवरून येईल तुम्हाला आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 02:33 PM2019-12-07T14:33:46+5:302019-12-07T14:46:13+5:30

अलिकडे लग्नाचं प्री आणि पोस्ट फोटोशूट करण्याचा ट्रेन्ड चांगलाच वाढलाय. सगळ्याच कपल्सना फोटोशूट वेगळं करायचं असतं. पण काय करायचं यातच बराच वेळ निघून जातो. काय थिम ठेवायची हेच लक्षात येत नाही. अशात आम्ही तुमच्यासाठी काही फोटो घेऊन आलो आहोत. ज्यावरून तुम्हालाही फोटोशूटसाठी काहीतरी वेगळी आयडिया नक्कीच मिळेल. २०११ पासून Fearless Awards स्पर्धा आयोजित केली जात आहे. यातील काही हे फोटो आहेत. (Image Credit : www.fearlessphotographers.com)

पाण्यात अशाप्रकारे फोटो काढणं कसलं भारी वाटतं..

पाण्यात उड्या मारणाऱ्या लोकांमध्ये भन्नाट फोटो...

कसला भारी वाटतोय ना फोटो?

सिम्पल, पण चांगला...

या फोटोसाठी फोटोग्राफरला अवॉर्ड मिळायला हवं....

असंही रिअलिस्टिक फोटोशूट सुद्धा भारी वाटेल...

अजून काय हवं?

आहे ना पैसा वसूल क्लिक...

रेल्वेत फोटोशूट

जबरदस्त लायटिंग...

असा जर फोटो काढता आला तर कोण खूश होणार नाही सांगा?

कमाल क्लिक...

वाटतं ना एकदम ड्रिम लोकेशन....

असं लोकेशन चालेल का तुम्हाला..?

नवरी तर लग्नाला कितीही उशीर झाला तरी इथून काही हलणार नाही.

रोमॅंटिक फोटो..