CoronaVirus भन्नाट मीम्स! वर्ष आहे २०२०; पण टेस्ट मॅच सारखे दिवस ढकलतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:48 IST2020-04-15T13:36:06+5:302020-04-15T13:48:09+5:30

२०२० बद्दल लोकांचे मीम्सही हसायला लावणारे आहेत.

जेव्हापासून २०२० हे वर्ष सुरु झाले आहे तेव्हापासून जगाला काही ना काही हादरा दिला आहे. कुठे जंगलांना आग, कधी कोरोना यानंतर लॉकडाऊन. हे वर्ष लोकांसाठी त्रासाचेच ठरले आहे. यामुळे २०२० हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यातील न विसरता येणारे ठरणार आहे. २०२० बद्दल लोकांचे मीम्सही हसायला लावणारे आहेत.

किराना मालाच्या दुकानदाराला मुलींची पहिली पसंती

खरे प्रेम नाही दिले तरी चालेल पण...

वर्ष सोडा हिला महिनेच संपवता येत नाहीएत.

वर्षातील सर्वात नकारात्मक शब्द कोणता?

नावात काय ठेवले आहे.

किती संकटे येती...

मसक्कलीच्या रिमेकवरूनही टोला

अजूनही वेळ गेलेली नाही, माफी मागू शकता.

असेच चालत राहिले तर...उद्याला मोठाले होऊन शाळेत जाणार

यंदाचा उन्हाळा कसा एन्जॉय करणार कोरोना?