everyday objects amazing pictures will shock you
बर्फातलं स्वीमिंग, डाळिंबाचा अॅक्सिडेंट अन् मनी लॉड्रिंग... सगळंच कल्पनेच्या पलीकडचं By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:30 PM2019-03-26T13:30:15+5:302019-03-26T14:39:02+5:30Join usJoin usNext कधी तुम्ही विचार केलाय का की, आपण रोज वापरत असलेल्या छोट्या छोट्या वस्तूंचा सुद्धा आपला एक वेगळा संसार असू शकतो? जगात असे अनेक लोक आहेत जे या छोट्या छोट्या वस्तूंमध्ये कलात्मकता शोधून काढतात. Péter Csákvári असाच एक फोटोग्राफर आहे. त्याने अशे काही कलात्मक फोटो काढले आहे की, त्याची कधी आपण कल्पनाही केली नसेल. 'Tiny Wasteland' नावाचा हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी Péter Csákvári ३ वर्ष लागले. (Source: Boredpanda) जर डाळिंब फुटलं तर काय होऊ शकतं. याची ही भन्नाट कल्पना...(Source: Boredpanda) मनी लॉड्रिंगबाबत असा विचार तुम्ही कधी केला नसेल..(Source: Boredpanda) Broccoli चं जंगल बघताना काही लोक....(Source: Boredpanda) Censored चा हा नजारा फारच कलात्मक आहे.(Source: Boredpanda) वाइन ग्लासमध्ये डेटला गेलेलं कपल...(Source: Boredpanda) चॉकलेट डोनटची तोडफोड करताना काही लोक....(Source: Boredpanda) Cork तोडताना काही लोक(Source: Boredpanda) बर्फाच्या तुकड्यात स्वीमिंग कशी करावी..(Source: Boredpanda) घरातील वस्तू अस्ताव्यस्त...(Source: Boredpanda) चॉकलेट मिळवण्यासाठी केला जाणारा संघर्ष(Source: Boredpanda) टॅटूची अजब-गजब दुनिया...(Source: Boredpanda) एका पदार्थाच्या बाटलीत पडलेली मुलगी...(Source: Boredpanda) (Source: Boredpanda) स्वयंपाक करणाऱ्या लोकांना हा फोटो आणखी भीतीदायक वाटू शकतो. (Source: Boredpanda)टॅग्स :व्हायरल फोटोज्सोशल मीडियाViral PhotosSocial Media