पुन्हा पुन्हा पाहिल्यावरही तुमचा विश्वास बसणार नाही की 'या' कलाकृती बर्फाने तयार केल्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 04:50 PM2020-01-13T16:50:59+5:302020-01-13T17:01:39+5:30

बर्फ बघणं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एकदा Harbin Snow And Ice Festival मध्ये आवर्जून जावं. हा एक वार्षिक कार्यक्रम असून दरवर्षी Harbin, Heilongjiang, China मध्ये आयोजित करण्यात येतो. इतकेच नाही तर हा जगातला सर्वात मोठा आइस फेस्टिव्हल आहे. यातील काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत. (Image Credit : scoopwhoop.com)

कुणीतरी म्हणेल का हे बर्फाने तयार केलंय?

कलाकारांच्या हातांची अफलातून जादुगरी...

काहींना तर असं वाटेल की, नेहमीच इथं रहावं.

बर्फाचा सुंदर महाल

इतका उंच बर्फाचा महाल बघण्याची काय मजा असेल याची कल्पना करा.

कुणी खरंच म्हणेल का हा बर्फाचा ड्रॅगन आहे.

इतकी सुंदर कलाकारी केवळ बर्फाने करता येऊ शकते याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

बर्फाच्या रंगीबेरंगी इमारती...

हे आयुष्यात एकदा बघायलाच पाहिजे...

एकदा चीनला जाऊन हे अनुभवाच