most powerful photos of the world
हे फोटो पाहून, तुमचंही मन जाईल हेलावून! By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:03 PM2019-04-04T20:03:02+5:302019-04-04T20:08:11+5:30Join usJoin usNext लहान असताना हरवलेली मुलगी आज 53 वर्षांची झाली आहे. मात्र आजही तिच्या आई-वडिलांनी शोध थांबवलेला नाही. पूर परिस्थिती असतानाही हा माणूस मुक्या प्राण्यांसाठी धावला. सैनिक देशाचे खरे हिरो.. मात्र त्यांच्यासाठी धावणारा सर्वसामान्य माणूसदेखील देशासाठी महत्त्वाचाच.. 1888 मध्ये हॉलँडमध्ये हा फोटो काढण्यात आला. या फोटोत दोन कबरी आहेत. त्यातील एक पतीची आणि दुसरी पत्नीची आहे. मरणही या दाम्पत्याला वेगळं करु शकलं नाही, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही 2011 मध्ये उत्तर जपानमध्ये भूकंप आला. या फोटोत निसर्गाची अवकृपा अगदी स्पष्टपणे दिसत आहे. सर्वसामान्य माणसाला युद्ध नको असतं ते दाखवणारा फोटो.. बंदुकीतून गोळ्या झाडण्याची वेळ येऊ नये अशी आशा बाळगत त्या बंदुकीच्या नळ्यांमध्ये फुलं भरणारा एक तरुण.. रिओ डी जनेरोमध्ये एका कबरीवर बसून हा कुत्रा मालकाची वाट पाहतोय. या कुत्र्याच्या मालकाचं निधन झालंय. 7 महिन्यांनंतर जेव्हा इराकची एक महिला सैनिक तिच्या मुलीला भेटली, त्यावेळी दोघींना अश्रू अनावर झाले. टॅग्स :सोशल व्हायरलSocial Viral