'हे' फोटो पाहून लक्षात येईल पृथ्वीवर मनुष्यांची नाही तर निसर्गाची चालते मर्जी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 15:42 IST2019-07-20T15:33:30+5:302019-07-20T15:42:23+5:30

मनुष्यांना आता असं वाटायला लागलं आहे की, पृथ्वीवर त्यांचं वर्चस्व आहे. सगळीकडे त्यांचच चालतं. जिथे आपण पहिलं पाऊल ठेवणार ते आपलं. पण मनुष्यांनी हे कधीही विसरू नये की, आपण इथले प्रवासी आहोत. ज्या दिवशी निसर्गाचं डोकं सणकेल तेव्हा तुम्हाला तुमची लायकी काय ते कळेल. अनेकदा असे चित्रही बघायला मिळाले आहेत. मोठमोठ्या नैसर्गिक आपत्ती सोडाच, पण हे काही फोटो पाहूनही तुम्ही इथे कुणाचं वर्चस्व आहे हे दिसून येतं. (Image Credit : www.boredpanda.com)