Patanjali coronavirus medicine divya coronil tablet launched twitter flooded with memes and jokes
पैसा ही पैसा होगा! आयुर्वेदिक औषध लॉन्च केल्या केल्या नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:58 PM2020-06-23T17:58:26+5:302020-06-23T18:18:21+5:30Join usJoin usNext योगगुरु रामदेव बाबा यांच्या पंतजली आयुर्वेदने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आयुर्वेदिक औषध लॉन्च केले आहे. पंतजलीकडून हरिद्वार येथे दुपारी १२ वाजता दिव्य कोरोनिल टॅबलेट लॉन्च करण्यात आलं. योगगुरु बाबा रामदेव आणि पंतजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले. परंतू सोशल मीडिया युजर्सनी याबाबत चांगलीच खिल्ली उडवली आहे.सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. पतंजली सीईओच्या मते, या औषधाचा शेकडो रूग्णांवर सकारात्मक क्लिनिकल चाचणी केली आहे. ज्याचा निकाल 100 टक्के आहे. त्यांचा असा दावा आहे की, कोरोनिल कोविड -१९ रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकतो. या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे. टॅग्स :सोशल व्हायरलकोरोना वायरस बातम्याSocial Viralcorona virus