Pics of infantry weapons of world war i
पहिल्या महायुद्धात वापरलेली २० शस्त्रास्त्रे, यांच्या भरोशावरच लढली गेली होती लढाई... By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 03:22 PM2019-12-10T15:22:41+5:302019-12-10T15:50:08+5:30Join usJoin usNext पहिलं महायुद्ध हे २८ जुलै १९१४ मध्ये सुरू झालं होतं. हे युद्ध १९१८ पर्यंत चाललं. म्हणजे एकूण ५२ महिने हे युद्ध पेटत राहिलं होतं. जवळपास अर्ध्या जगाला या युद्धाच्या झळा जाणवल्या होत्या. साधारण १ कोटी लोकांचा यात जीव गेला होता आणि त्यापेक्षा अधिक जखमी झाले होते. तसेच अनेक आजार, कुपोषण यामुळेही अनेकांना जीव गमवावा लागला होता. आज आम्ही तुम्हाला या पहिल्या महायुद्धात वापरले गेलेले काही शस्त्रास्त्रे दाखवणार आहोत ज्याने युद्ध केलं गेलं. 1) विनचेस्टर M1897 ट्रेंच गन, 1917 ली-एनफिल्ड आणि स्प्रिंगफिल्ड 1903 रायफल... 2) लेंज टाइप हलकी ट्रेंच (मोर्टार) 3) मॅक्सिम M 1910/30 (मशीन गन) 4) विकर्स मीडियम मशीन गन 5) माइल्स बम (हॅंड ग्रेनेड) 7) हर्बल M1894 (फ्लेअर्स गन्स) 8) DWM MG 08 (मशीन गन) 9) Schwarzlose M1907/12 (मशीन गन) 10) Flammenwerfer M16 (फ्लेम थ्रोवर) 11) 9 cm Minenwerfer M 14 (मोर्टार) 12) 3.7 cm Infanteriegeschütz M.15 (सपोर्ट गन) 13) M1895 Colt–Browning (मशीन गन) 14) Hotchkiss M1914 (मशीन गन) 15) QF 1-Pounder Pom-Pom (एंटी एयरक्राफ़्ट वेपन्स) 16) QF 12-Pounder 12 cwt AA Gun (अॅंटी एयरक्राफ्ट वेपन्स) 17) एनफिल्ड Mk II (रिवॉल्वर) 18) 7.62 cm FlaK L/30 (अॅंटी एयरक्राफ्ट वेपन्स) 19) Nordenfelt Gun (मशीन गन) 20) Bezossi M1915 (ग्रेनेड) टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटकेइतिहासSocial ViralJara hatkehistory