प्राण्यांकडे कुणी पाहिलं नसतं तर त्यांनी काय राडा केला असता, हेच सांगणारे खास फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:28 IST2019-02-21T16:21:31+5:302019-02-21T16:28:39+5:30

डोनाल्ड डक, मिक्की माउस, विनी द पू, प्लूटो, शेर खान, बगीरा, भालू...ही त्या प्राण्यांची यादी आहे ज्यांनी कार्टूनच्या रूपात येऊन आपल्या बालपणाला रोमंचित केलं होतं. हे कुणाच्यातरी कल्पनेमुळे शक्य होऊ शकलं होतं. आता हेच कल्पना एका आर्टिस्टने एका वेगळ्याच लेव्हलवर नेऊन ठेवली आहे. (All Images Credit : www.boredpanda.com)
या आर्टिस्टचं नाव आहे Thomas Subtil. हा काही दिवसांपूर्वी केनियाला फिरायला गेला होता. इथे त्याने काही प्राण्यांचे फोटो क्लिक केले. त्यानंतर या फोटोंचं एडिटींग केलं. या फोटोंना नवं रूप दिलं. हे फोटो पाहून तुम्हीही याच्या कल्पनेचं कौतुक कराल.