unique feature people on the earth
पृथ्वीवर जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती खास, हे फोटो पाहून बसेल तुमचा विश्वास! By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:11 PM2019-03-19T17:11:20+5:302019-03-19T17:32:38+5:30Join usJoin usNext जगातल्या काही लोकांचा जन्म हा काही खास उद्देशाने झालेला असतो. किंवा अनेकदा आपल्या आजूबाजूला खास प्रकारचे लोक बघायला मिळतात. जसे की, काही लोकांच्या हातांना ५ ऐवजी ६ बोटं असतात. तर काही लोकांच्या डोळ्यांचा रंग वेगळा असतो. अशाच काही वेगळ्या लोकांचे फोटो पाहुयात. (Source: Boredpanda) या बाळाच्या केसांवर त्याच्या आईच्या केसांसारखाच बर्थमार्क... एकाच डोळ्याला दोन रंग... या व्यक्तीच्या हातांना ६-६ बोटं आहेत. या व्यक्तीला Waardenburg नावाचा Syndrome आहे. ज्यामुळे त्याला एकाच कानाने ऐकायला येतं. यामुळेच त्याचा केसांचा आणि डोळ्यांचा रंग बदलला आहे. हे Ulnar Dimelia मुळे झालं आहे. ही मुलगी जन्माला आली तेव्हा तिच्या एका बोटावर नख नव्हतं. या महिलेच्या पापणीचे अर्धे केस पांढरे आहेत. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे पाय... उजव्या हाताचा अंगठा वाकू शकत नाही.टॅग्स :व्हायरल फोटोज्सोशल व्हायरलViral PhotosSocial Viral