ड्रोनने जमिनीचे घेतलेले यापेक्षा सुंदर फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 12:28 PM2018-12-18T12:28:41+5:302018-12-18T12:41:31+5:30

१) नेदरलॅंडमधील हा एक रस्ता आहे.

हे सर्वच फोटो एरिअल फोटोग्राफी प्लॅटफॉर्म SkyPixel स्पर्धेत भाग घेणाऱ्या काही विजेत्यांचे आहेत. २०१६ मध्ये आयोजित या स्पर्धेत २७ हजार एन्ट्री आल्या होत्या. २०१४ मध्ये ही स्पर्धा Hong Kong मध्ये सुरु करण्यात आली होती.

१) नेदरलॅंडमधील हा एक रस्ता आहे.

२) पिवळी जमीन किती सुंदर दिसू शकते ते या फोटोतून दिसतं.

३) हे एक मोठं पार्किंग स्थळ आहे.

४) चीनच्या Fujian province मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाळं वापरणं बंद केलं आहे. या फोटोला ग्रॅम पारितोषिक मिळालं होतं.

५) पाण्याच्या फवाऱ्यात मजा करणारे लोक....

६) हे केवळ डोंगर नाहीत. तर डोंगरावर केलेली चीनमधील तांदळाची शेती आहे.

७) याला म्हणतात आइस आर्ट...हा फोटो अमेरिकेतील गोठलेल्या नदीचा आहे.

८) हा अद्भूत फोटो इटलीमध्ये घेण्यात आला आहे.

९) ऑकलॅंडमधील Huia Dam वरील हा फोटो आहे.

१०) वाळवंटात उंटाचं एक टोळकं जाताना...

११) हा फोटो अमेरिकेतील एका रोड ब्रिजचा आहे.