PHOTOS : स्टार भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते 'क्लिन बोल्ड'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 05:06 PM2024-09-26T17:06:40+5:302024-09-26T17:25:22+5:30

धनश्री वर्माचा घायाळ करणारा अंदाज.

पेशाने कोरियोग्राफर असलेली धनश्री वर्मा तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. तिने २०२० मध्ये भारताच्या क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहलशी लग्न केले.

ती नेहमी नवनवीन फोटो फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

आता धनश्रीने सौदी अरेबियातील काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिच्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत.

चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

धनश्री वर्मा तिच्या डान्स स्टेप आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. चहलप्रमाणे त्याची पत्नी धनश्री वर्माचे देखील सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत.

धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली.

धनश्री वर्मा एक लोकप्रिय डान्सर आहे, ती अनेकांना नृत्यांचे धडे देत असते.

आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

नृत्यकला शिकताना धनश्री आणि युझी या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.