Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma's bold look photos, see here
PHOTOS: "...अजून काय पाहिजे", युझी चहलची पत्नी धनश्री वर्माचा बोल्ड अंदाज! By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 01:15 PM2024-04-27T13:15:00+5:302024-04-27T13:25:50+5:30Join usJoin usNext धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. आता धनश्रीने काही बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. धनश्रीचा पती युझी चहल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाचा भाग आहे. युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याची पत्नी धनश्री वर्मा देखील प्रसिद्धीच्या झोतात असते. चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली. धनश्रीने फोटो शेअर करताना एक भारी कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, मी खूप साऱ्या सेल्फी घेतल्या आहेत... चांगली त्वचा, चांगली फळे आणि कधी कधी चांगल्या सेल्फी. अजून काय पाहिजे. आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. खरं तर नृत्यकला शिकताना धनश्री आणि युझवेंद्र या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.टॅग्स :युजवेंद्र चहलसेलिब्रिटीभारतीय क्रिकेट संघyuzvendra chahalCelebrityTeam India