पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 04:57 AM2022-07-10T04:57:39+5:302022-07-10T05:29:43+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली.