WhatsApp आणि SMS वरील ७ मेसेजवर क्लिक करताच भानगडी वाढणार; मोठी फसवणूक होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 01:17 PM2023-11-13T13:17:23+5:302023-11-13T13:32:24+5:30
सिक्युरिटी कंपनी McAfee ने काही दिवसांपूर्वी ग्लोबल स्कॅम मेसेज स्टडी प्रसिद्ध केला आहे. या अहवालात मोबाईल वारपकर्त्यांना इशारा देण्यात आला आहे.